जुडी दुर्वांची (हायकू रचना)
जुडी दुर्वांची
हिरवेगार पान
मस्तकी मान
जुडी दुर्वांची
गणेशा शिरा वर
मस्तक गार
जुडी दुर्वांची
निसर्ग लेण छान
हिरवं गाणं
जुडी दुर्वांची
गुणधर्म औषधी
संपवी व्याधी
जुडी दुर्वांची
एकवीस पर्णाची
रीत प्रथेची
श्री.युवराज गोवर्धन जगताप
काटेगाव ता:- बार्शी
9405237081
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा