श्रावण मासी (हायकू)
श्रावण मासी
हर्ष दाटे मनात
पाना पानात
श्रावण मासी
सजली वसुंधरा
निसर्ग वारा
श्रावण मासी
हिरवी राने वने
हिरवे गाणे
श्रावण मासी
सण सारेच येती
आनंदी नाती
श्रावण मासी
हिरवळ डोंगरी
धरा पांघरी
श्री. युवराज गोवर्धन जगताप
काटेगाव (बार्शी)
9405237081
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा