बुधवार, १७ मार्च, २०२१

वर्धापनदिन(दर्पण काव्य)

 वर्धापनदिन(दर्पण काव्य)


वर्धापनदिन

वर्ष सरले


वर्धापनदिन

नव काव्याचे विचार पेरले


वर्धापनदिन

आपण कवींच्या काव्य प्रतिभेला मस्त हेरले


वर्धापनदिन

काव्य कान्हाच्या प्रेरणेने दर्पण काव्य मना मनात मुरले


वर्धापनदिन

दर्पण काव्यातून 

मनातील कल्पना विचार शब्द मोत्यांच्या माळेतून कागदावर पाझरले


वर्धापनदिन


श्री.युवराज गोवर्धन जगताप

     काटेगाव ता:-बार्शी

       9405237081






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...